May 10, 2015

मौन...

मौन हा विचार व्यक्त करायचा उत्तमोत्तम साधन आहे.
भावनांना शब्दांची गरज नसते.
सगळ्याच गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात.
काही न बोलताच समजुन घ्याव्या लागतात...
 तर काही मात्र न बोललेल्याच बय्रा असतात.
खर्या मैत्रीमध्ये न बोलताही मनातलं सर्व काही जाणुन घ्यायची क्षमता असते.
आणि आपले मौन जो समजू शकेल तोच आपला खरा मित्र असतो.


No comments: